Career

चॅनल हेड न्यूज रिपोर्टर

शिक्षण :- पदवीधर [ mass communication ]
अनुभव :- ५ ते ६ वर्षे असणे आवश्यक.

पगार – 30000 – 35000/-  + Incentive

कौशल्य:-

 • मिळालेले माहिती /बातमी पडताळणे.
 • वार्ताहराकडून बातमीची सत्यता पडताळून करून घेणे.
 • जटिल समस्या सोडवण्याची आणि मोठ्या आणि अत्यंत वितरित संस्थेमध्ये प्रभावीपणे स्केल करण्याची क्षमता.
 • उत्कृष्ट लेखी, मौखिक आणि सादरीकरण कौशल्यांसह आंतरिक आणि बाह्य कार्यकारी प्रेक्षकांसाठी जटिल समस्या
  स्पष्ट करण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता उच्च भावनिक बुद्धिमत्ता असण्याची क्षमता जी प्रमुख नेत्यांशी
  आंतरिक आणि बाह्य घनिष्ठ नातेसंबंध सक्षम करते विशिष्ट समस्या सोडवणे आणि विश्लेषण कौशल्ये असणे आवश्यक आहे.
 • पदवी किंवा समकक्ष व्यावहारिक अनुभव.
 • रिलेशनशिप मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट किंवा करारांवर धोरणात्मक
  भागीदारांसोबत काम करण्याचा अनुभव.
 • अँकर, सोशल मीडिया मॅनेजर, एडिटर यासर्वांकडून काम करून घेणे प्रसारणासाठी बातमीला अंतिम आकार देऊन प्रकाशित करणे.

न्यूज अँकर/ वार्ताहर प्रतिनिधी

शिक्षण :- पदवीधर , [ पत्रकारिता किंवा जनसंवाद मध्ये पदवी ]
अनुभव :- 1 ते 2 वर्षे असणे आवश्यक.

पगार – 14000/-  + Incentive

कौशल्य:-

बातमी अँकरिंगसाठी कोणतेही वैयक्तिक मत मांडणे, मते किंवा भावनांची पर्वा न करता अचूक आणि प्रामाणिकपणे माहिती गोळा करून सत्यता पडताळणी करून त्याची बातमी तयार करून ती प्रसारित करणे व त्याची पूर्ण जबाबदारी घेणे देणे आवश्यक आहे.

 • कॅमेरासमोर बोलणे, लिहिणे आणि संवाद साधण्याचा अनुभव आवश्यक आहे.
 • बिझनेस डॉकमेंटरटी करणे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे interview घेणे, sucess story तयार करणे. 
 • आपल्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत तयार होणाऱ्या विविध व्हिडिओसाठी voice over आर्टिस्ट म्हणून काम करणे.
 • वेगवेगळ्या कंपनीचे त्यांच्या प्रॉडक्टचे आणि unbox व्हिडिओ किंवा डॉक्युमेंटरी तयार करणे.
 • न्यूज चॅनल आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये अँकर म्हणून काम करणे.
 • न्यूज चैनल अंतर्गत रोजच्या बातम्या किंवा कार्यक्रमांमध्ये अँकर म्हणून काम करून बातम्या कार्यक्रम प्रसारित करणे.

Marketing Manager(Online News Channel)

🔹जागा – 4
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण :-
पदवीधर [ मार्केटिंग, व्यवसाय किंवा पदव्युत्तर पदवी किंवा तुलनात्मक शिक्षण/अनुभव ]
अनुभव :- 2 – 4 वर्षे असणे आवश्यक.

पगार – 17000/-  + Incentive

कौशल्य:-

 • सकाळ, लोकमत, पुढारी यासारख्या लोकप्रिय न्यूज पेपर मध्ये जाहिरात विभागात काम केलेला असल्यास प्राधान्य तसेच एबीपी माझा, आयबीएन लोकमत, साम टीव्ही यासारख्या न्यूज चैनल किंवा रेडिओ चॅनल मध्ये जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम केले असल्यास प्राधान्य किंवा जाहिरात एजन्सी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये स्पॉन्सरशिप मिळवण्याचा किंवा जाहिरातीसाठी client मिळविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
 • मीडिया वृत्तपत्र डिजिटल मीडिया एजन्सी किंवा जाहिराती गोळा करणे याविषयी कामाचा अनुभव.
 • आपल्या ऑनलाईन न्यूज चॅनल साठी वेगवेगळ्या प्रकारातील कार्यक्रमांसाठी/ Interviews,  जाहिरातदार(Sponsors) शोधणे.

Marketing Manager(Event Department)

🔹जागा – 2
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण :-
पदवीधर [ मार्केटिंग, व्यवसाय किंवा पदव्युत्तर पदवी किंवा तुलनात्मक शिक्षण/अनुभव ]
अनुभव :- 2 – 4 वर्षे असणे आवश्यक.

पगार – 17000/-  + Incentive

कौशल्य:-

 • सकाळ, लोकमत, पुढारी यासारख्या लोकप्रिय न्यूज पेपर मध्ये जाहिरात विभागात काम केलेला असल्यास प्राधान्य तसेच  जाहिरात एजन्सी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये स्पॉन्सरशिप मिळवण्याचा किंवा जाहिरातीसाठी client मिळविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
 • कंपनीमार्फत वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजित केले जातील त्यासाठी स्पॉन्सरशिप किंवा जाहिरातदार शोधणे. 

Event Organizer

🔹जागा – 4
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण :-
पदवीधर [ मार्केटिंग, व्यवसाय किंवा पदव्युत्तर पदवी किंवा तुलनात्मक शिक्षण/अनुभव ]
अनुभव :- 1 – 2 वर्षे असणे आवश्यक

पगार – 17000/-  + Incentive

कौशल्य:-

 • Award function सारखे कार्यक्रम घेणे त्यास जाहिरातदार शोधणे.
 • सरपंच परिषद सारखे प्रोग्रॅम आयोजित करणे, नगरसेवक आणि सरपंच सारख्या लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करणे. नगरसेवक तुमच्या दारी असा ऑनलाइन लाईव्ह कार्यक्रम ठेवून नागरिकांना नगरसेवकांशी जोडून देण्याचा उपक्रम राबवणे 
 • वेगवेगळ्या सेक्टर मधील बिझनेस मन, लोकांसाठी, महिलांसाठी त्यांना आवडतील असे talk शो, कार्यक्रम आयोजित करणे.
 • विविध प्रदर्शन आयोजित करणे,  मनोरंजन कार्यक्रम, चला हवा येऊ द्या सारखे कार्यक्रम आयोजित करणे.
 • यादी आणि चावडी साठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे ज्याने crowd वाढेल.
 • कॉलेजच्या, शाळेच्या मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करणे, चित्रकला स्पर्धा, parenting प्रोग्रॅम, विविध सोसायटी मध्ये जाऊन होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित करणे.
 • Private company मध्ये जाऊन कर्मचार्यांसाठी time management, efficiency management, mental health सारखे प्रोग्रॅम घेणे.
 • विविध समाजाच्या संघटना यांना भेटून त्यांच्यासाठी काही कार्यक्रम राबवणे वेगवेगळ्या घटकातील संघटना उदाहरणार्थ डॉक्टर, इंटेरियर, कटींग सलून, कंप्यूटर इंस्टिट्यूट यांच्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करणे.
 • चावडी सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षलागवड, ट्रॅफिक मॅनेजमेंट असे सामाजिक उपक्रम राबवणे.
 • फूड फेस्टिवल, कृषी प्रदर्शन, रिअल इस्टेट प्रदर्शन, शॉपिंग फेस्टिवल असे उपक्रम राबवणे.
 • अर्थसंकेत प्रमाणे ऑनलाइन वोटिंग कॉम्पिटिशन आयोजित करणे.
 • सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक राजकीय लोकांना एका मंचावर ती आणून चर्चा घडून आणणे तसेच त्यांच्यासाठी काही विविध कार्यक्रम आयोजित करणे.
 • जेव्हा काही सामाजिक उपक्रम असतील तेव्हा मोफत फेसबुक लाईव्ह ची सुविधा उपलब्ध करून देणे जसे की गणपतीबाप्पाचे लाईव्ह अथर्वशीर्ष पठाण किंवा रक्तदान शिबिर अशा उपक्रमांमधून आपल्या चॅनलला विजिटर वाढवणे.
 • ऑनलाइन ऑफलाईन नोकरी मेळावे आयोजित करणे.
 • अहमदनगर शहरा बाहेर ट्रेकींगचा कार्यक्रम फिरायला जाण्याचा कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करणे.
 • आपल्या डीआय नेटवर्क चैनल मध्ये चला हवा येऊ(Ahmednagar got talent, Maharashtra got talent, Reality shows,
  Dance show, Singing show)  या  सारखा एखादा फेमस कार्यक्रम आयोजित करणे, म्हणजे वेगवेगळ्या सेलिब्रिटी किंवा स्टार्स तिथे त्यांच्या पिक्चर किंवा वेब सिरीज ची मार्केटिंग करण्यासाठी येतील.
 • आपल्याकडे ज्या लोकांनी ट्रेनिंग घेतले आहे आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे अशा लोकांना साठी सत्कार समारंभ आयोजित करणे.
 • सकाळ किंवा लोकमत प्रमाणे एज्युकेशन फेअर आयोजित करणे.
 • पथनाट्य, नाटक बनवणे

Marketing Manager(Editing Department)

🔹जागा – 2
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण :-
पदवीधर [ मार्केटिंग, व्यवसाय किंवा पदव्युत्तर पदवी किंवा तुलनात्मक शिक्षण/अनुभव ]
अनुभव :- 2 – 4 वर्षे असणे आवश्यक.

पगार – 17000/-  + Incentive

कौशल्य:-

 • आपल्या कंपनीच्या किंवा उत्पादनाच्या प्रसिद्धीकामी;  टीव्हीसाठी किंवा युट्युब ,फेसबुक इंस्टाग्राम साठी आजकाल ज्या कॉर्पोरेट जाहिराती बनवल्या जातात त्या संपूर्ण शूट ,एडिट करून बनवून देणे तसेच प्रसिद्धी करण्याचे काम करणे
 • विविध प्रकारातील कंपन्या यांना भेटून त्यांना त्यांच्या कंपनीसाठी डॉक्युमेंट्री किंवा त्यांच्या शोरूमचे दुकानाचे कंपनीचे व्हिडिओ तयार करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
 • विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट शूट तयार करणे आणि सोशल मीडिया वरती त्याची जाहिरात करणे.
 • विविध उद्योजकांचे सक्सेस स्टोरी शूट आणि तयार करून देणे.
 • यूट्यूब चॅनल वरती स्वतःचे वेब सिरीज तयार करणाऱ्या आर्टिस्ट, डायरेक्टर यांना संपर्क करून त्यांचे शूटिंग, एडिटिंग चे काम मिळवणे.
 • हिंदी-मराठी फिल्म(Film), शॉर्ट फिल्म(Short Film) किंवा इंटरटेनमेंट(Entertainment) चॅनल वरती सिरीयल बनवणाऱ्या प्रोडक्शन हाऊस किंवा डायरेक्टर यांना भेटून त्यांच्याकडून पोस्ट प्रोडक्शन चे काम मिळवणे

Let's get in touch

8K Studio

We, at 8K Studio believe in a work-life balance. We believe in not just celebrating every festival in our office, but also every employee birthday! From gifts, cakes, snacks to dandiya. 8K Studio is known to work hard, party harder.Working with us you will never be short of like-minded people passionate about creating great work. We work with complete focus, but after a job well done, there is no one better than us to bring the house down! Our families mean the world to us and you will rarely find us working on weekends. If you are truly passionate about what you do and believe that you have what it takes to be the best in the world, please join us and make 8K Studio your home.

Email Address

8kstudiocareer@gmail.com

Call Us

9158588317